सेवा, सत्संग, नामस्मरण आयुष्यात कधी करनार जर
वय. --
20 वर्षे - - आता शिक्षण चालू आहे … नंतर आहेच … !!
25 वर्षे -- नोकरीच्या शोधात आहे.
30 वर्षे -- लग्न करायचं आहे.
35 वर्षे -- मुलं लहान आहेत
40 वर्ष -- थोडं "सेटल" होऊ द्या.
45 वर्षे -- वेळच मिळत नाही हो.
50 वर्षे -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
55 वर्ष -- प्रकृती बरी नसते.
60 वर्षे -- मुलामुलींचे लग्न करायची.
65 वर्षे -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
70 वर्ष-- मेला.

अरेच्चा सेवा, सत्संग, नामस्मरण राहूनच गेले … !!!
तेंव्हा - - - आधी जगा ते पण माणुस होऊन - - -बाकी सर्व इथेच राहणार - - - - -
तेंव्हा - - - आधी जगा ते पण माणुस होऊन - - -बाकी सर्व इथेच राहणार - - - - -
धन निरंकार जी